माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी गांधी शिक्षण संस्था धापेवाडा च्या माध्यमाने कळमेश्वर तालुक्यात धिमन मल्टीएज्युकेशन कॉमर्स अॅन्ड सायन्स कॉलेज बरोडा येथे स्थापना करण्या आली या महाविद्यालयात दरवर्षी हजारो विद्यार्थी पदवीधर होऊन विविध क्षेत्र कार्यरत होत आहेत. आता शैक्षणीक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी संस्थेच्या विदयमाने विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. याशिवाय अनुसूचित जाती जमाती आणि अल्पसंख्यांक या गटातील विद्याथ्यांकरीता विशेष शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. बाहेर गावावरुन येणाऱ्या विदयार्थाकरिता विशेष प्रवास भत्ता देण्यात येत आहे. तसेच महाविद्यालयात व स्पर्धा परिक्षांचे विशेष मार्गदर्शन वर्ग सुरु करण्यात आले आहेत.
या सर्व सोयीचा लाभ केवह आपल्याच महाविद्यालयात मिळणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि मिळालेल्या संधीचे सोने करुन आपला भविष्यकाळ उज्वल करावा कारण संधी चालून येणे हीच मोठी गोष्ट असते. अशी संधी आयुष्याचा सुवर्णकाळ घडविण्यासाठी महत्वाची ठरते तुमच्या आयुष्याची नवी पहाड इथूनच उगवते. आम्ही तुम्हाला संधी उपलब्ध करुन देत आहे. आता उंच आकाशात भरारी घ्यायला सज्ज व्हा तुमच्या यशस्वी आयुष्याला लाख लाख सदिच्झा !
Dhiman College of Education, located in Nagpur, the capital city of Maharashtra. The college is affiliated to niversity of Nagpur and recognized by the National Council for Teacher Education (N.C.T.E.). The college has committed itself to working towards national and international distinction to prepare leaders in education.
Our faculty and staff take pride in the college, which is one of the oldest and largest in the metropolitan area. We are committed to offering a comprehensive range of high quality programmes that embody excellence and innovation in education through teaching, research, and extension work . The varied academic and life experiences of our faculty, students and alumni create a shared dynamism that inspires and motivates all.